मद्यधुंद अवस्थेत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: तालु्क्यातील मानकी येथे एका इसमाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. दुष्यंता नामदेव पिपराडे (57) असे मृतकाचे नाव आहे. मृतकाने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुष्यंता नामदेव पिपराडे हा मानकी येथील रहिवाशी होता. शेती व मजुरी करून तो आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करायचा. … Continue reading मद्यधुंद अवस्थेत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या