ब्राह्मणी रोडवरील समृद्धी रेसिडेन्सी येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील ब्राह्मणी रोडवरील समृद्धी रेसिडेन्सी येथील रहिवाशी असलेले संदीप अडलाकोंडा यांनी आज मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 2 वाजता ही घटना उघडकीस आली. त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र त्यांचा मृृत्यू झाला. संदीप अडलाकोंडा (35) यांचा बल्लारपूर येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. हल्ली ते वणीतील ब्राह्मणी रोडवरील समृद्धी रेसिडेन्शिअल … Continue reading ब्राह्मणी रोडवरील समृद्धी रेसिडेन्सी येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या