आरसीसीपीएल कंपनीतील सेक्युरीटी गार्ड व तरुणांची एकमेकास मारहाण

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे खाजगी सिमेंट फॅक्टरीचे काम सुरू आहे. याच कंपनीतील १५ सेक्युरेटी गार्डनी वाहनचालक असलेल्या मुलाला मारहाण केली त्यात चालक जखमी झाला.जखमी चालकाच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. मुकुटबन येथील सिमेंट कंपनीत बिल्डमेट कंपनी भागीदारीत काम करते. 3 जानेवारी रोजी चालक पांडुरंग मेश्राम हा सुट्टीवर असल्यामुळे त्याची मिनी ट्रॅव्हल वाहन (क्र. Mh … Continue reading आरसीसीपीएल कंपनीतील सेक्युरीटी गार्ड व तरुणांची एकमेकास मारहाण