मुख्याध्यापकांच्या विरोधात पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक यांच्या कारभारामुळे सन २०२०-२१ या कालावधीचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची तक्रार संतप्त पालकांनी शिक्षणाधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली आहे. मार्च २०२० ते २०२१ पर्यंत कोरोनाच्या संक्रमणामुळे विविध उपाययोजना करून शासन ऑफलाईन व ऑनलाईन शिक्षण सुरू होते. ग्रामीण भागात स्वाध्याय उपक्रम, गृहभेटीतून विद्यार्थाना मार्गदर्शन केले जात होते. … Continue reading मुख्याध्यापकांच्या विरोधात पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed