ग्रामवासीयांच्या मूलभूत गरजांच्या विरुद्ध काम करणाऱ्या सदस्यांचे पद रद्द करा- मागणी

1,625 सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली अडेगाव येथील काही ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील मूलभूत सुविधांच्या विरोधात कामे करीत असून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी ग्रामवासीयांनी केली आहे. अडेगाव ग्रामपंचायत ची बॉडी ११ सदस्यांची असून त्यात तीन वेगळे गट पडले. ४ सदस्य असलेल्या गटातून ईश्वरचिठ्ठीवर सरपंच म्हणून सीमा लालसरे ह्या विराजमान झाल्यात. … Continue reading ग्रामवासीयांच्या मूलभूत गरजांच्या विरुद्ध काम करणाऱ्या सदस्यांचे पद रद्द करा- मागणी