बसमध्ये वाहकाला हृदयविकाराचा धक्का, कर्तव्यावर असलेल्या वाहकाचा मृत्यू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी वरून चंद्रपूरला जाणा-या बसमध्ये वाहकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. किशोर घरत (48) असे मृत कर्मचा-याचे नाव आहे. ते मुळचे यवतमाळ येथील असून ते वणी आगारात वाहक या पदावर कार्यरत होते. गुरुवारी दिनांक 12 जानेवारी रोजी किशोर घरत हे वणी-चंद्रपूर गाडीत वाहक म्हणून होते. दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास ते … Continue reading बसमध्ये वाहकाला हृदयविकाराचा धक्का, कर्तव्यावर असलेल्या वाहकाचा मृत्यू