‘मरणे झाले स्वस्त, जगणे झाले महाग’ वणीत काँग्रेसचे अनोखे आंदोलन

जितेंद्र कोठारी, वणी: पेट्रोल व डिझेलच्या किमतीती दररोज वाढ होत आहे. पेट्रोलच्या पाठोपाठ आता डिझेलनेही शंभरी पार केली आहे. पेट्रोल डिझेलच्या अतोनात दरवाढी विरोधात शुक्रवार 15 जुलै रोजी कांग्रेस कार्यकर्त्यानी केंद्र सरकार विरुद्द स्वाक्षरी व आक्रोश आंदोलन केले. ‘मरणे झाले स्वस्त, जगणे झाले महाग’, अपयशी मोदी सरकार- जनतेवर करीत आहे अत्याचार’ अश्या प्रकारच्या फलक घेऊन … Continue reading ‘मरणे झाले स्वस्त, जगणे झाले महाग’ वणीत काँग्रेसचे अनोखे आंदोलन