खापरी येथील व्यायाम शाळेचे बांधकाम निकृष्ट

सुशील ओझा, झरी: नागरिकांचे शरीर व आरोग्य सुदृढ व चांगले रहावे याकरिता शासनातर्फे ग्रामपंचायत पातळीवर व्यायाम शाळेचे बांधकाम केले जात आहे. परंतु अनेक ठिकाणी व्यायाम शाळेचे नित्कृष्ट दर्जेचे होत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील खापरी येथील रहिवासी पवन आत्राम यांनी गावातीलच होत असलेल्या नित्कृष्ट दर्जेच्या व्यायाम शाळेची तक्रार झरी येथील शाखा अभियंता यांच्या कडे केली आहे. … Continue reading खापरी येथील व्यायाम शाळेचे बांधकाम निकृष्ट