कंत्राटदारांनी घरीच तयार केल्या बँकेच्या 18 लाखांच्या मुदत ठेव पावत्या !

जितेंद्र कोठारी, वणी: राजकीय नेता तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक असलेल्या एका कंत्राटदाराने चक्क बनावट FDR (मुदत ठेव पावती) तयार करून कंत्राट मिळविण्याचा प्रकार केल्याचा आरोप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पाटण शाखेच्या तब्बल 18 लाख रुपयांच्या संकल्प मुदत ठेव योजनेचे बनावट बॉण्ड तयार करून जि.प. बांधकाम विभागाकडे सादर … Continue reading कंत्राटदारांनी घरीच तयार केल्या बँकेच्या 18 लाखांच्या मुदत ठेव पावत्या !