जब्बार चीनी, वणी: कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आता कडक पाऊले उचलली आहेत. अत्यावश्यक दुकाने केवळ सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुली राहतील. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चैन अंतर्गत दि .14 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 वाजेपासून दि01 में 2021 … Continue reading … आता ‘असे’ कराल तर खबरदार!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed