एकाच्या शेतातील विहीर दुस-याच्या शेतात आणण्यासाठी वादग्रस्त मोजणी
भास्कर राऊत, मारेगाव: भूमीअभिलेख विभागाच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त होऊन एका शेतक-याने आत्महत्या केल्याचा आरोप होत असतानाच आता भूमी अभिलेखचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. एकाच्या शेतातील विहिर दुस-याच्या हद्दीत आणण्यासाठी भूमी अभिलेखच्या सर्वेअरने चक्क वादग्रस्त सर्वेक्षण केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत महसूल, भूमीअभिलेख, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार … Continue reading एकाच्या शेतातील विहीर दुस-याच्या शेतात आणण्यासाठी वादग्रस्त मोजणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed