तालुक्यात आज पुन्हा 5 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 22 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळलेत. आज आलेले रुग्ण वणीतील वसंतगंगा विहार 1, आंबेडकर चौक 1, राजूर काॅलरी 1, चिखलगाव 1 आणि लालगुडा 1 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन नियमित करीतच आहे. रविवारी 89 जणांची रॅपिड … Continue reading तालुक्यात आज पुन्हा 5 पॉजिटिव्ह