आज तालुक्यात आढळलेत 2 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळलेत. यातील 1 रुग्ण वणीतील एकतानगरचा तर दुसरा कुंभा येथील आहे. तुलनेने कोरोनाबाधितांची संख्या कमी दिसत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन नियमित करीतच आहे. गुरुवारी 25 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात … Continue reading आज तालुक्यात आढळलेत 2 पॉजिटिव्ह