आज तालुक्यात 6 पॉजिटिव्ह

2,454 जब्बार चीनी, वणी:  सोमवारी दिनांक 11 जानेवारी रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 06 रुग्ण आढळलेत. यातील 3 रुग्ण हे वणी शहरात तर 3 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शहरातील इंदिरा चौक 2, पोलिस काॅलनी 1, राजूर काॅलरी 2, कुंभारखनी वसाहत 1 असे रुग्ण आहेत. तसे पाहता एॅक्टिव्ह पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. आज 31 व्यक्तींची रॅपिड … Continue reading आज तालुक्यात 6 पॉजिटिव्ह