आज वणी परिसरात 9 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. यातील तब्बल 5 रुग्ण लालगुडा येथील आहेत. जैन ले आऊट वणी 1, रंगनाथ नगर वणी 1, गणेशपूर 1, उकणी 1 कोरोनाची दुसरी लाट सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. … Continue reading आज वणी परिसरात 9 रुग्ण