रविवारी 7 कोरोना पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 13 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. मनीषनगर 2, देशमुखवाडी 2, गुरुनगर 1, आवारी ले आऊट 1 तर राजूर येथईल 1 रुग्ण आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. रविवारी यवतमाळ येथून 09 रिपोर्ट … Continue reading रविवारी 7 कोरोना पॉजिटिव्ह