गुरुवारी तालुक्यात आढळलेत 4 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळलेत. हे रुग्ण वणीतील शास्त्रीनगर 1, एकतानगर 1, भालर काॅलनी 1 आणि वागदरा 1 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या कमी-जास्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन नियमित करीतच आहे. गुरुवारी 57 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात … Continue reading गुरुवारी तालुक्यात आढळलेत 4 पॉजिटिव्ह