आज वणी तालुक्यात 9 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 17 डिसेंबरला तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. वणी शहरातील विठ्ठलवाडी 1, प्रगतीनगर 2, दामले फैल 1, अटारा काम्प्लेक्स 1 तर मुर्धोनी 2, चिखलगाव 1 आणि मुकूटबन 1 अशी रुग्णसंख्या आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात … Continue reading आज वणी तालुक्यात 9 रुग्ण