मंगळवारी तालुक्यात 2 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 1 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळलेत. यातील 1 रुग्ण वणीतील एकता नगरचा तर दुसरा चिखलगाव येथील आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मंगळवारी यवतमाळ येथून 22 रिपोर्ट आलेत. यात 2 व्यक्ती पॉजिटिव्ह … Continue reading मंगळवारी तालुक्यात 2 पॉजिटिव्ह