झरी तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत प्रचंड वाढ
सुशील ओझा,झरी: संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गामुळे तसेच रुग्ण संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे शासन प्रशासन हतबल झाले आहे. कोरोना संसर्ग रोखण्याकरिता सरकारने विविध उपाययोजना केल्या मात्र अजूनपर्यंत पाहिजे तसा रिजल्ट मिळाला नसल्याने सरकार लॉकडाऊन करण्याच्या मनस्थितीत दिसत आहे. सरकारने कोरोनापासून बचाव करण्याकरिता जनतेला विविध नियम व बंधने पाळण्यास सांगितले आहे. परंतु अनेक ठिकाणी या नियमाना पायदळी … Continue reading झरी तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत प्रचंड वाढ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed