मारेगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता कहर

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढला असून आरोग्य विभागाला काल मिळालेल्या अहवालानुसार मारेगाव तालुक्यात चक्क 46 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 171 वर पोहचली आहे. यात रेपीड टेस्टद्वारे मारेगाव शहरातील प्रभाग क्र.2,3,5,13,14,17 मध्ये प्रत्येकी एक तर घोडदरा, नवरगाव, चोपण येथे प्रत्येकी एक तर कोलगाव 2, करणवाडी 3, … Continue reading मारेगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता कहर