आज निघालेत 12 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी 11 नोव्हेंबरला 12 कोरोना पॉजिटिव्ह आढळलेत. आतापर्यंत तालुक्यातले कोरोनाचे प्रमाण कमी होते. मंगळवारी अचानक कोरोनाचे 23 पॉजिटिव्ह निघालेत. कालच्या तुलनेत आज ही संख्या कमी आहे. तरीही या आठवड्याच्या तुलनेत ही संख्या जास्तच आहे. आज आलेल्या रुग्णांत वणी शहरात 9, सुकनेगाव येथे 2 तर चिखलगाव येथे 1 कोरोना पॉजिटिव्ह आढळला. आज … Continue reading आज निघालेत 12 पॉजिटिव्ह