झरी तालुुक्यात कोरोनाचा शिरकाव, तालुक्यात खळबळ
सुशील ओझा, झरी: वणीनंतर आता झरी तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तालुक्यातून यवतमाळ येथे उपचारासाठी गेलेल्या महिलेचा व तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला असून त्या महिलेची कोरोनाची चाचणी केली असता ती पॉजिटिव्ह आली आहे. दरम्यान प्रशासन सतर्क झाले असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की झरी तालुक्यातील महादापूर येथील महिलेला … Continue reading झरी तालुुक्यात कोरोनाचा शिरकाव, तालुक्यात खळबळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed