आज तालुक्यात पुन्हा 7 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. आज आलेले रुग्ण जैन लेआऊट 1, लक्ष्मीनगर 1, आनंदनगर 1, विद्यानगरी 1, रामपुरा 1, भालर काॅलनी 1 आणि कोना 1 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन नियमित करीतच आहे. शनिवारी 121 … Continue reading आज तालुक्यात पुन्हा 7 पॉजिटिव्ह