सावधान: कोरोनाचे नियम मोडाल तर खिशाला पडेल भुर्दंड

जितेंद्र कोठारी, वणी: कोविड 19 विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून लागू केलेले निर्देशाचे तंतोतंत पालन होत आहे की नाही, याबाबत तपासणी करून दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी वणी नगर परिषद अंतर्गत 3 पथक तयार करण्यात आले आहे. शहरातील सर्व 13 प्रभाग मध्ये शुक्रवार 25 जून रोजी पथक धडकणार असून मास्क, सोशल डिस्टनसिंग तसेच हँडवाश या त्रिसूत्री … Continue reading सावधान: कोरोनाचे नियम मोडाल तर खिशाला पडेल भुर्दंड