आज तालुक्यात 75 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 26 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोनाचे 75 रुग्ण आढळलेत. आज तालुक्यात 75 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. यात वणी शहरातील 27 रुग्ण, ग्रामीण भागात 41 रुग्ण तर अन्यत्र 07 रुग्ण आहेत. आज शहर व परिसरात 05 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.यात 61, 76 वर्षीय पुरुष तर 50 व 52 वर्षीय महिलांचा समावेश आहे. यासह एका … Continue reading आज तालुक्यात 75 पॉजिटिव्ह