तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरू… गुरुवारी 22 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे तांडव दिसून आले. गुरुवारी तब्बल 22 रुग्ण आढळलेत. यातील 14 रुग्ण हे आरटीपीसीआर तर 8 रुग्ण रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांतील 12 रुग्ण हे वणी शहरातील आहे. तर 10 रुग्ण इतर भागातील आहे. यात रविनगर येथे 3, शास्त्रीनगर येथे 2, विठ्ठलवाडी येथे … Continue reading तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरू… गुरुवारी 22 पॉजिटिव्ह