कोरोनाचे तांडव सुरूच… आज 11 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी:  गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आजही कायम होती. सोमवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 11 रुग्ण आढळलेत. यातील 5 रुग्ण हे शहरात तर 6 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शहरातील विठ्ठलवाडी येथे 2, जैन ले आउट, सहारा पार्क व गुरुनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर मुर्धोनी येथे … Continue reading कोरोनाचे तांडव सुरूच… आज 11 पॉजिटिव्ह