कोरोनाचे तांडव सुरूच… शनिवारी 17 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी:  गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आजही कायम होती. शनिवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 17 रुग्ण आढळलेत. यातील 13 रुग्ण हे शहरात तर 4 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शहरातील तलाव रोडे येथे कोरोनाचे तब्बल 8 रुग्ण आढळून आलेत तर रविनगर येथे 3, शेवाळकर परिसर व गुरुनगर येथे प्रत्येकी 1 … Continue reading कोरोनाचे तांडव सुरूच… शनिवारी 17 पॉजिटिव्ह