आज शहरात कोरोनाचे 2 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. आज कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेत. हे दोन्ही रुग्ण चिखलगाव येथील आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 31 आहेत. दरम्यान कोरनाचा वाढू नये यासाठी प्रशासनाने कारवाईत वाढ केली आहे. आज तब्बल 58 व्यक्तींवर मास्क न वापरणे व सोशल डिस्टन्सिंग न … Continue reading आज शहरात कोरोनाचे 2 रुग्ण