मारेगावात कोरोनाचा उद्रेक, आढळलेत 8 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मारेगाव तालुक्यातही आता कोरोनाच विळखा घट्ट झाला आहे. आरोग्य विभागाला गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात 8 पॉझिटिव्ह आढळलेत. हे रुग्ण व्यवसाय क्षेत्रातील असल्याची माहिती आहे. अचानक 8 रुग्ण आढळल्याने मारेगावकरांची चिंता वाढली आहे. प्रशासनाने शहरातील सर्व लहान मोठ्या दुकानदारांना व त्यांच्या कामगारांना कोरोना टेस्ट करणे बंधनकारक केले होते. त्यामुळे … Continue reading मारेगावात कोरोनाचा उद्रेक, आढळलेत 8 पॉझिटिव्ह