कोरोना रुग्णासंख्येच्या स्फोटनंतर आज मारेगाव तालुक्याला दिलासा

नागेश रायपुरे, मारेगाव: गेल्या दोन तीन दिवसात अचानक रुग्णसंख्या वाढल्यानंतर आज 10 मे रोजी तालुक्यात अवघे 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने दिलासा मिळाला. तर 18 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात करीत घरी परतले आहे. दरम्यान मारेगाव, मजरा, सिंधी येथील तीन पुरुषांचा कोरोना मुळे मृत्यू झाला. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 384 आहे. यापैकी 345 होम आयसोलेशन आहे. मारेगाव … Continue reading कोरोना रुग्णासंख्येच्या स्फोटनंतर आज मारेगाव तालुक्याला दिलासा