मारेगाव तालुक्याला दिलास, आज केवळ 1 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 14 में रोजी तालुक्याला चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह आढळला आहे. तर दुसरीकडे 64 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान तालुक्यातील नेत (वरुड) येथील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज 24 व्यक्तींची रॅपीड टेस्ट केली असता त्यात 1 पॉझिटिव्ह … Continue reading मारेगाव तालुक्याला दिलास, आज केवळ 1 पॉझिटिव्ह