मारेगाव तालुक्यात आज 39 पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 15 में रोजी आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज तालुक्यात 39 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.तर दुसरीकडे 17 पॉझिटिव्ह रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते बरे होवून घरी परतले आहे.  तसेच तालुक्यातील तिघांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. आज तालुक्यातील 146 व्यक्तीची आरटिपीसीआर टेस्ट तर 253 व्यक्तीची रॅपीड टेस्ट केली असता … Continue reading मारेगाव तालुक्यात आज 39 पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू