मारेगाव तालक्यात आज 9 पॉझिटिव्ह, तर 40 कोरोनामुक्त

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 16 में रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह आढळले. तर 40 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान तालुक्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.  आज आरोग्य विभागाने 468 व्यक्तींचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात केवळ 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तसेच आज 387 व्यक्तींचे … Continue reading मारेगाव तालक्यात आज 9 पॉझिटिव्ह, तर 40 कोरोनामुक्त