आज 54 पॉझिटिव्ह तर 39 रुग्णांनी केली कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 21 में रोजी तालुक्यात 54 पॉझिटिव्ह आढळले. यात शहरातील 6 व ग्रामीण भागातील 48 रुग्ण आहेत. यात 30 पुरुष व 24 महिलाचा समावेश आहे. तर आज 39 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आरोग्य विभागाने 380 व्यक्तींचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तसेच आज 667 व्यक्तींचे आरटीपीसीआर … Continue reading आज 54 पॉझिटिव्ह तर 39 रुग्णांनी केली कोरोनावर मात