मारेगाव तालुक्यातील 297 रुग्णांची कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील 297 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात करून,बरे होवून घरी परतल्याने तालुक्यासाठी दिलासा मिळाला आहे.आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज तालुक्यात 23 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 207 झाली आहे. यात शहरातील 7 तर ग्रामीण भागातील 16 असे एकूण 23 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 207 असून यापैकी … Continue reading मारेगाव तालुक्यातील 297 रुग्णांची कोरोनावर मात