मारेगाव तालुक्याला दिलासा, आज अवघे 3 रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 22 में रोजी तालुक्यात केवळ 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात ग्रामीण भागातील 2 शहरातील 1 रुग्णांचा समावेश आहे. यातील 1 पुरुष तर 2 महिला आहे. तर दुसरीकडे 14 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आरोग्य विभागाने 293 व्यक्तींचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात केवळ 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात … Continue reading मारेगाव तालुक्याला दिलासा, आज अवघे 3 रुग्ण