मारेगाव अपडेट: आज तालुक्यात अवघे 3 रुग्ण

879 नागेश रायपुरे, मारेगाव: आज 24 में रोजी तालुक्यात अवघे 3 पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे तिन्ही रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यात 2 पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. तर दुसरीकडे 35 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आरोग्य विभागाने 153 व्यक्तींचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली असता त्यात 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. आज आलेल्या रुग्णांवरून 181 … Continue reading मारेगाव अपडेट: आज तालुक्यात अवघे 3 रुग्ण