मारेगावात आणखी  23 पॉझिटिव्ह, 232 अॅक्टीव्ह रुग्ण

नागेश, रायपुरे, मारेगाव: तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून आज आरोग्य विभागा कडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात आज बुधवारी 23 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे तर 12 पॉझिटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते कोविड सेंटरवर उपचार घेऊन घरी परतले आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 232 झाली आहे. बुधवारी RTPCR द्वारे 114 तर RAPID द्वारे 79 लोकांनी … Continue reading मारेगावात आणखी  23 पॉझिटिव्ह, 232 अॅक्टीव्ह रुग्ण