मारेगाव तालुक्यात आज 80 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 9 मे रोजी आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार तालुक्यातील 54 रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहे. तर आज पुन्हा 80 पॉझिटिव्ह रुग्ण तालुक्यात आढळले आहे. तर आज एका 60 वर्षीय पुरुषाचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज यवतमाळ येथून 189 रिपोर्ट प्राप्त झाले. यात 38 पॉझिटिव्ह आढळले … Continue reading मारेगाव तालुक्यात आज 80 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू