मारेगाव तालुक्यात आज 36 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 11 मे रोजी तालुक्यात 36 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तर नवरगाव येथील एका 45 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज 5 व्यक्तींनी कोरोनावर मात करीत बरे होवून घरी परतले आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या आता 412 झाली आहे. आज यवतमाळहून 157 रिपोर्ट प्राप्त … Continue reading मारेगाव तालुक्यात आज 36 पॉझिटिव्ह