वणीत कोरोनाचा नवीन रुग्ण, रुग्णांचा आकडा 10

जब्बार चीनी, वणी: वणीत आज दिनांक 8 जुलै रोजी कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता वणीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 10 झाली. विशेष म्हणजे ही नवीन साखळी आहे. याआधीच पहिली साखळी खंडीत झाली होती. तर दुस-या साखळीतील रिपोर्ट अद्याप आलेले नसताना आता तिसरी साखळी तयार झाली. त्यामुळे वणीकरांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे सदर … Continue reading वणीत कोरोनाचा नवीन रुग्ण, रुग्णांचा आकडा 10