आज तालुक्यात कोरोनाचे 30 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 10 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 30 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 13 तर ग्रामीण भागातील 16 रुग्णांचा समावेश आहे. तर झरी तालुक्यातील एक रुग्ण वणी येथे पॉजिटिव्ह आढळला आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 252 झाली आहे. काल मोहदा येथील एका 62 वर्षीय व्यक्तीचा … Continue reading आज तालुक्यात कोरोनाचे 30 रुग्ण