गेल्या तीन दिवसात 418 रुग्णांची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: सलग तिस-या दिवशी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या अधिक आली आहे. आज सोमवारी दिनांक 10 मे रोजी तालुक्यात तब्बल 131 रुग्णांनी कोरोनावर मात दिली. तर तालुक्यात कोरोनाचे 96 रुग्ण आढळलेत. यातील वणी शहरात 31 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 60 पॉझिटिव्ह आढळून आलेत. तर 5 रुग्ण इतर ठिकाणांचे आहे. सध्या तालुक्यात … Continue reading गेल्या तीन दिवसात 418 रुग्णांची कोरोनावर मात