दिलासादायक: तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येच्या दरात सातत्याने घट

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 11 मे रोजी तालुक्यात कोरोनाचे 70 रुग्ण आढळलेत तर 113 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 28 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 40 पॉझिटिव्ह आढळलेत. तर 2 रुग्ण इतर ठिकाणांचे आहे. सध्या तालुक्यात 794 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 4 दिवसांमध्ये सुमारे सव्वा पाचशे पेक्षा अधिक रुग्णांनी … Continue reading दिलासादायक: तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येच्या दरात सातत्याने घट