आज तालुक्यात 64 पॉझिटिव्ह तर 97 रुग्णांची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 64 रुग्ण आढळलेत तर 97 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 27 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 29 पॉझिटिव्ह आढळलेत. तर 8 रुग्ण इतर ठिकाणांचे आहे. सध्या तालुक्यात 760 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 5 दिवसांमध्ये सुमारे 650 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान यवतमाळ येथे उपचारादरम्यान … Continue reading आज तालुक्यात 64 पॉझिटिव्ह तर 97 रुग्णांची कोरोनावर मात