मोहुर्ली व पुरड (नेरड) येथे कोरोनाचे तांडव

जब्बार चीनी, वणी: वणी येथे कोरोनाचा प्रकोप कमी होताना दिसत असला तरी आता ग्रामीण भागात रुग्ण वाढताना दिसत आहे. आज गुरुवारी दिनांक 13 मे रोजी तालुक्यात 87 रुग्ण आढळलेत. वणी शहरात 19 रुग्ण तर ग्रामीण भागात 63 रुग्ण आढळलेत. ग्रामीण भागात पुरड (नेरड) व मोहुर्ली येथे कोरोनाचे तांडव दिसून आले. पुरड येथे 16 तर मोहुर्ली … Continue reading मोहुर्ली व पुरड (नेरड) येथे कोरोनाचे तांडव