आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण

जितेंद्र कोठारी, वणी: मंगळवारी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आलेत. सोमवारी कोरनाचा विस्फोट दिसून आल्यानंतर आज काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील 1 आहे. ग्रामीण भागात शिंदोला येथे 2 तर भांदेवाडा येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 53 झाले आहेत. काल पेक्षा ही संख्या … Continue reading आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण