आज शहरात अवघा 1 रुग्ण, ऍक्टिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने खाली

जब्बार चीनी, वणी: वणी येथे कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस कमी होत आहे. यात मुख्यत: वणी शहरातील रुग्णसंख्येचा दर झपाट्याने कमी होत आहे. आज तालुक्यात अवघे 29 रुग्ण आढळले आहेत. यातील अवघा एक रुग्ण वणी शहरात आढळला आहे. वणी शहरात गेल्या तीन दिवसात 16, 4 व 1 रुग्ण आढळलेत. मात्र ग्रामीण भागात कोणत्या ना कोणत्या गावात रुग्णसंख्या … Continue reading आज शहरात अवघा 1 रुग्ण, ऍक्टिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने खाली